Features संत ज्ञानेश्वर चरित्र
Sant Dnyaneshwar Charitra app providesसंत ज्ञानेश्वर (इ.स.
१२७५ - इ.स.
१२९६ (समाधी)) हे १३ व्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत आणि कवी.
भागवत संप्रदायाचे प्रवर्तक.
योगी व तत्त्वज्ञ होते.
भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी), अमृतानुभव, चांगदेवपासष्टी व हरिपाठाचे अभंग ही त्यांची काव्यरचना आहेत.
अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाविषयक विचार मराठीतूनही व्यक्त करता येतात असा विश्वास संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ग्रंथकर्तृत्वातून निर्माण केला.
त्यामुळे समाजातील सर्व थरांतील लोकांना आध्यात्मिक लोकशाहीची प्रेरणा मिळाली.संत ज्ञानेश्वर महाराजांनी भागवत धर्माचा पाया घातला असे म्हणतात .
Secure & Private
Your data is protected with industry-leading security protocols.
24/7 Support
Our dedicated support team is always ready to help you.
Personalization
Customize the app to match your preferences and workflow.
See the संत ज्ञानेश्वर चरित्र in Action
Get the App Today
Available for Android 8.0 and above